"मैत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Nonsense/gibberish text/not in project language
खूणपताका: उलटविले
ओळ १:
{{बदल}}
'''मैत्री''' हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो. जगातिल सर्वात भारी नात म्हणजे मैत्री होय. जिथे कसलाही स्वार्थ नसतो तिथे मैत्री असते. गरजेचं नसतं की मैत्री ही माणसा शीच करावी मैत्री पुस्तकाशी आपल्या पाळीव जनावरांशी पण करता येते
{{विस्तार}}
 
मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते.
 
ओळ १०:
तेनाली रामा आणि महाराज कृष्णदेवराय
 
बिरबल आणि अकबर
 
परमात्मा श्रीकृष्ण आणि सुदामा
 
परमात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन
 
==पौराणिक==
Line ३३ ⟶ २९:
#. मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही
#. पाप पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कचरत नाही
#. ज्याला आपले पराक्रम आनंदाने सांगावेसे वाटतात
#. दिवसभरात काय झाले ही गोष्ट सर्वात आधी कुणाला सांगावीशी वाटते ते म्हणजे खरे मित्र
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी|2}}
मैत्री बद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे मैत्री एक जगातील अनमोल नात आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात तर येतं पण प्रत्येकाला ते निभावता येत नाही
 
==अधिक वाचन==
"https://mr.wikipedia.org/wiki/मैत्री" पासून हुडकले