"मॅडिसन स्क्वेअर गार्डन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
[[चित्र:Britney Spears MSG.jpg|250 px|इवलेसे|मॅडिसन स्क्वेअर गार्डन]]
'''मॅडिसन स्क्वेअर गार्डन''' हे (Madison Square Garden) [[अमेरिका|अमेरिकेच्या]] [[न्यू यॉर्क शहर]]ातील मोठे बंदिस्त प्रांगण (इंडोअर अरेना) आहे. हे [[मॅनहॅटन]]मधल्या सातव्या व आठव्या ॲव्हेन्यूला फुटणार्‍या एकतिसाव्या ते तेहतिसाव्या स्ट्रीट्‌स दरम्यान आहे. या इमारतीच्याखाली जमिनीखालचे पेन हे लोकलचे रेल्वे स्टेशन आहे.