"आगरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विनायक माळी
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Reverted 1 edit by 2409:4040:D14:AB9:0:0:B58B:FA04 (talk) to last revision by 2409:4040:D8A:2B03:0:0:6ECB:9004(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ ३:
 
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]],[[पालघर]] जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.श्री.विवेक पाटील पखवाज वादक हे देसाई गाव ठाणे येथील आगरी समाजातील नामवंत कलाकार आहेत.
तसेच विनायक माळी यांचे विनोदी लघुपट आगरी तरुणाईत पसंतीस उतरले आहेत.
 
आगर म्हणजे भात पिकवणारे [[खाचर]] किंवा [[मीठ]] पिकवणारे [[मिठागर]]. अशा आगरात काम करणारे ते आगरी होय. ही जात शुद्ध [[क्षत्रिय]] आहे.मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.मूळचा क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत. आगरी समाजामध्ये [[पाटील]],मढवी,[[केणे]],[[भगत]],[[गावंड]],[[ठाकूर]],[[भोईर]], [[म्हात्रे]],[[मोकल]],[[घरत]] आडनावाची लोक जास्त आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/आगरी" पासून हुडकले