"गौतम बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1923668 by Goresm (talk): Rv(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ ६७:
[[चित्र:Maya Devi temple-Nepal.JPG|thumb|left|[[लुंबिनी]], [[नेपाळ]] येथील महामाया विहार]]
[[चित्र:Birth of Buddha at Lumbini.jpg|thumb|left|लुंबिनीमध्ये बुद्धांचा जन्म दर्शविणारे चित्र]]
सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती [[कपिलवस्तू]] राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. <ref name=":2">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Hoy4AwAAQBAJ&printsec=frontcover&dq=gautam+buddha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwis7tnImLraAhVHp48KHefLA3cQ6AEIUjAI#v=onepage&q&f=false|title=Gautama Buddha: In Life and Legend|last=Kelen|first=Betty|date=2014-06-10|publisher=Open Road Media|isbn=9781497633513|language=en}}</ref> गौतम बुद्धांची मातृभाषा [[पाली]] होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. [[बौद्ध साहित्य]]ानुसार, त्यांचे पिता राजा [[शुद्धोधन]] हे [[शाक्य]] या कोशल प्रांताचे राजा होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Hoy4AwAAQBAJ&printsec=frontcover&dq=gautam+buddha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwis7tnImLraAhVHp48KHefLA3cQ6AEIUjAI#v=onepage&q&f=false|title=Gautama Buddha: In Life and
Legend|last=Kelen|first=Betty|date=2014-06-10|publisher=Open Road Media|isbn=9781497633513|language=en}}</ref> लोक कथेनुसार शुद्धोधन हे सूर्यवंशीनागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते. महासम्मत हे शाक्यांचे मुळपुरूष होते . त्यांच्याच वंशात ओक्काक यांचा जन्म झाला होता . त्यांनाच इश्वाकू म्हणून काही ठिकाणी राहुल सांस्कृत्यायन यांनी उल्लेख केला आहे .महासम्मत नंतर त्यांची वंशावली रोज, वररोज, कल्याणक १,कल्याणक २, उपोसथ , मन्धाता ,चरक , उपचरक, चेतिय ,मुचल , महामुचल मुचलिन्द , सागर, सागरदेव , भरत , अडीरस , रूचि , अरूचि , प्रताप , महाप्रताप, प्रसाद १ ,प्रसाद २ , सुदर्शन १ , सुदर्शन २ , नेरु १ ,नेरु २ त्यानंतर ओक्काक अशी वंशावली आहे. अर्चिमान राजा शुद्धोदनाची पत्‍नी राणी [[महामाया]] ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी [[महामाया]] प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसाक (वैशाख) म्हणून साजरा करतात. सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले.<ref name=":3">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7AO9OLr2oJEC&printsec=frontcover&dq=life+of+gautam+Buddha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiQ_P2loLraAhXJq48KHcGfCb4Q6AEIOzAE#v=onepage&q&f=false|title=The Life of the Buddha: According to the Pali Canon|last=Nyanamoli|first=Bhikkhu|date=1992|publisher=Buddhist Publication Society|isbn=9789552400636|language=en}}</ref>
 
== प्रारंभिक जीवन ==