"फैजपूर (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३४:
 
== भूगोल ==
फैजपूर हे शहर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यात आहे. फैजपूरचे भौगोलिक स्थान २१.१७° उ. ७५.८८° पू. असून शहराची सरासरीसमुद्रसपाटीपासूनची उंची सरासरी २२६ मीटर एवढी आहे. शहराचा भूभाग हा जवळजवळ समतल आहे.
 
शहराच्या पश्चिमेकडे सुमारे ३ कि.मी. अंतरावर मोर नदी वाहते तर शहरातून धाडी नदी वाहते, जी मोर नदीची उपनदी आहे.