"फैजपूर (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ ३०:
| registration_plate = MH-19
}}
== भूगोल ==
फैजपूर हे शहर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यात आहे. फैजपूरचे भौगोलिक स्थान २१.१७° उ. ७५.८८° पू. असून शहराची सरासरी उंची २२६ मीटर एवढी आहे. शहराचा भूभाग हा जवळजवळ समतल आहे.
शहराच्या पश्चिमेकडे सुमारे ३ कि.मी. अंतरावर मोर नदी वाहते तर शहरातून धाडी नदी वाहते, जी मोर नदीची उपनदी आहे.