"मोक्षगुंडम विश्वेश्वरया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Mass changes to the content without consensus/sources/references
छो
छो (Mass changes to the content without consensus/sources/references)
खूणपताका: उलटविले
 
}}
 
'''सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या''', 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' ; (कन्नड भाषा|ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); [[सप्टेंबर १५]] [[इ.स. १८६१|१८६१]] - [[एप्रिल १४]] [[१९६२]]). हे एक [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील [[चिकबळ्ळापूर]] तालुक्यातील [[कोलार]] जिल्हयातील [[मुद्देनहळ्ळी]] या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरीक होते. सन १९५५ मध्ये त्यांना [[भारतरत्न]] हा [[भारत|भारतातील]] सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस [[अभियंता दिन]] म्हणून पाळला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://web.bookstruck.in/book/show?id=2008|title=अभियंता दिन: १५ सप्टेंबर|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> काही ठिकाणी,विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात,या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
 
== डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कामाची उदाहरणे ==
१) झाले असे, सक्कर नगरपालिकेने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी मोठ्या पंपाने साठवले जाईल आणि नागरिकांना पुरवले जाईल बिचार्या नागरिकांना पाणी सोसावत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते. विश्वेश्वरय्या यांनी हेेेेे आव्हान स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला. नदीच्या काठाजवळ पात्रातच एक गोल व खोल विहीर खोदून काढायला लावली. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहात खाली एक बोगदा खणला नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्धध पाणी साचू लागले स्वप्नातही दिसणार नाही असेेे जलााम्रृत आपल्या अंगाणात आलेले पाहून सक्करकरांच्ययडोळ्यात आनंदाचे पाणी आलेे . तो साऱ्या भारतीयांच्याया कुतूहलाचा, कौतुकाचा विषय झाला.
 
 
==बालपण==
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}3. [[चैतन्याचे चांदणे]]
 
== संदर्भसूची ==
{{स्रोत पुस्तक
६,९४८

संपादने