"उद्धव ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Nonsense/gibberish text/not in project language
खूणपताका: उलटविले Reverted
ओळ ५८:
| संकीर्ण =
}}
'''उद्धव ठाकरे''' (जन्म : २७ जुलै १९६०) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[शिवसेना]] पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. इ.स. २००३ साली शिवसेनाप्रमुख [[बाळासाहेब ठाकरे]] व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांस कडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या कडे देण्यात आली. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.१४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली.
 
==जीवन==
उद्धव यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी [[चांद्रसेनीय कायस्थ प्रभू]] कुटुंबात झाला होता, उद्वव ठाकरे,[[बाळ ठाकरे]] आणि त्यांची पत्नी मीना ठाकरे यांची सर्वात लहान मुले आहेत.<ref>{{cite news |title=Uddhav Thackeray Oath Ceremony : उद्धव ठाकरे बने महाराष्ट्र के CM, छह कैबिनेट मंत्रियों ने भी ली शपथ |url=https://khabar.ndtv.com/news/india/maharashtra-government-oath-ceremony-live-updates-uddhav-thackeray-sharad-pawar-ajit-pawar-balasaheb-2139806 |access-date=8 December 2019 |work=NDTVIndia |date=28 November 2019}}</ref> उद्वव ठाकरे ने आपले शिक्षण [[बालमोहन विद्यामंदिर]] मधून केले आणि [[सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट]] मधून पदवी मिळवली <ref>{{cite news | url=https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/uddhav-thackeray-sworn-in-19th-chief-minister-of-maharashtra/articleshow/72280087.cms?from=mdr | title=Uddhav Thackeray sworn in as the 18th chief minister of Maharashtra | newspaper=[[The Economic Times]] | date=28 November 2019 | access-date=16 March 2020}}</ref>