"पिंपरी रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Nonsense/gibberish text/not in project language
खूणपताका: उलटविले Reverted
ओळ ६:
 
या रेल्वे स्थानकाला दोन फलाट आहेत. [[पुणे उपनगरी रेल्वे|लोकल रेल्वेच्या]] सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय [[छत्रपती शिवाजी टर्मिनस|मुंबई]] कडून [[पुणे रेल्वे स्थानक|पुण्याकडे]] जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर तसेच पुणे-मुंबई [[सिंहगड एक्सप्रेस]] आणि मुंबई-[[कोल्हापूर रेल्वे स्थानक|कोल्हापूर]] [[सह्याद्रि एक्सप्रेस]] या लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात.
 
पुणे-मुंबई रेल्वेमार्ग चौपदरीकरण झाल्यानंतर पिंपरी बाजारपेठ ही मुंबई,अहमदाबाद वगैरे शहरांबरोबर थेट जोडली जाईल आणि व्यापाराला चालना मिळेल.
 
== हे सुद्धा पहा ==