"पॉल अ‍ॅलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६७ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
#WPWP
छो (Pywikibot 3.0-dev)
(#WPWP)
 
[[चित्र:Paul G. Allen (cropped).jpg|इवलेसे]]
'''पॉल गार्डनर ॲलन''' ([[२१ जानेवारी]], [[इ.स. १९५३|१९५३]]:[[सिॲटल]], [[वॉशिंग्टन]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - ) हा अमेरिकेचा संगणकतज्ज्ञ आणि उद्योजक आहे. याने [[बिल गेट्स]]बरोबर [[मायक्रोसॉफ्ट]] या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर त्याने अनेक कंपन्या सुरू केल्या आणि विकत घेतल्या. यात तंत्रज्ञान कंपन्या तसेच स्थावर मिळकत व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. त्याने [[ॲलन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन सायन्स]], [[इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स]] आणि [[स्ट्रॅटोलॉंच सिस्टम्स]] या कंपन्या सुरू केल्या.
 
४,५५१

संपादने