"विलामेट नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
#WPWP
 
ओळ १:
[[चित्र:USACE Fremont Bridge Portland.jpg|इवलेसे]]
'''विलामेट नदी''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ओरेगन]] राज्यातील प्रमुख नदी आहे. ३०१ किमी लांबीची ही नदी ओरेगनच्या वायव्य भागात असून ती कोलंबिया नदीची उपनदी आहे.