"कोस्ता मेसा (कॅलिफोर्निया)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Diego Sepúlveda Adobe 2013-11-02 17-26-03.jpg|इवलेसे]]
'''कोस्ता मेसा''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॅलिफोर्निया]] राज्यातील शहर आहे. [[ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया|ऑरेंज काउंटीमधील]] या शहराची स्थापना १९५३मध्ये झाली. त्यावेळी १६,८४० व्यक्ती येथे राहत होत्या. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०९,९६० आहे.