"अल्मा (कॉलोराडो)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Main Street Alma Colorado.jpg|इवलेसे]]
'''अल्मा''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॉलोराडो]] राज्यातील छोटे गाव आहे. हे गाव [[पार्क काउंटी, कॉलोराडो|पार्क काउंटीमध्ये]] असून येथील लोकसंख्या २७० आहे. अल्मा [[ब्रेकेनरिज]] आणि [[फेरप्ले]] गावांच्यामध्ये [[कॉलोराडो राज्यमार्ग ९|कॉलोराडो ९]] वर वसलेले आहे.