"दशावतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4042:2594:56B0:1C71:3CA6:A4D6:FD09 (चर्चा) यांनी केलेले बदल 152.57.81.122 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४६:
# [[श्रीराम]]
#[[कृष्ण]]
# [[गौतम बुद्ध]]
 
# [[कल्की]]
 
आणि विष्णूचा ९ व्या रूपाला गौतम बुद्ध यांच्या रूपात समजले जाते.म्हणजे हे सुगाथा बुध्द होय जे गौतमबुध्दान्च्या एक हजार वर्षापूर्वीच होऊन गेले असा
अभ्यासकान्चा अंदाज आहे.
 
== विष्णुचे २४ अवतार ==
Line १३७ ⟶ १३६:
द्वापारी कृष्णनाथ बौध्य दुसरा 'पाळी स्वयें पांडवा '
कलीत अवतार एक हरीचा' कलंकी नमो केशवा "
याचा अर्थ कि आजवर क्षत्रीयाद्य श्रीहरीने कुता युगात मच्छ ,कच्छ ,वराह ,नृसिंह त्रेतायुगात वामन ,परशुराम आणि श्रीराम त्याचप्रमाणे द्वापार युगात श्री कृष्ण आणि बौध्य म्हणजे बोधराज स्वामी श्री विठ्ठल (बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध आणि बौध्य हे वेगळे शब्द आहेत) . बौध्य चा अर्थ गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे असा आहे कि विशाल भाल असलेला ,संपूर्ण मौन धारण केलेला ,कटी कर ठेऊन भक्त रक्षणासाठी उभा असलेला असा तो .पण सध्याचे अध्यात्मिक गुरु आणि धर्मप्रचारक यांच्या मौना मुळेच हरीचा ९वा अवतार लोक गौतम बुद्धाला मानतात पण गौतम बुद्ध हा हरी अवतार नाही.तसेच या कलियुगात
"या गौतम बुद्ध यान्च्या पूर्वीच एक सुगाथाबुध्द हे श्रीविष्णुन्चे अंशावतार होऊन गेले."परंतु हे सत्य बहुतेक अध्यात्मिक गुरू व धर्म प्रचारक यांना माहित नाही.
 
'''अर्थात,''' जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते म्हणजेच लोक धर्माचरण सोडून भ्रष्टाचारी ,व्यसनी होतात आणि वेद-शास्त्र , गोमाता ,यज्ञ -याग या सर्वांचा लोकांना विसर पडून दहशतवाद उफाळू लागतो तेव्हा आणि जेव्हा अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा मी या भारतवर्षात अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/दशावतार" पासून हुडकले