"कॉलोराडोचे गव्हर्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Seal of the Executive Office of Colorado.svg|इवलेसे]]
'''कॉलोराडोचे गव्हर्नर''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[कॉलोराडो]] राज्याचे मुख्याधिकारी असतात. या पदान्वयी ते राज्यातील सशस्त्र सेनेचे सरसेनापती असतात. राज्याच्या विधानसभेने पारित केलेले कायदे मान्य करणे किंवा नाकारणे तसेच मान्य केलेले कायद्यांच पालन करविणे ही गव्हर्नरची बांधिलकी असते.