"पिंपरी-चिंचवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६६:
* [[वाकड]]
* [[हिंजवडी]](हिंजवडी सद्ध्या स्वतंत्र ग्रांमपंचायत आहे , लवकरच पिंपरी चिंचवड महानगर पालिके मधे येणार आहे.)
==खवय्येगिरी==
*पोळी भाजी केंद्र
*झुणका भाकर केंद्र
* न्यू ओल्ड निसर्ग हॉटेल वाल्हेकर वाडी रोड, चिंचवडे नगर
* जगात भार्री लय भारी नादखुळा एकदम झणझणीत नखशिखांत घामाने भिजवणारी, डोळे लाल करणारी, तोंडातून आग ओकवणारी अस्सल कोल्हापुरी चवीची नेवाळे [[मिसळ पाव|मिसळ]]
* प्रेमलोक पार्क पुरीपाणी
* जे.एस.परदेशीचे कुरकुरित फरसाण,लासलगाव येथून मागवलेला गावरान बारीक चिरलेला कांदा व हिरवीगार कोथिंबिर,त्यावर अस्सल घरगुती मसाल्यांपासुन बनवलेला झणझणीत आणि अतिशय चविष्ट रस्सा घालुन बनवलेली कवी बंधू(बालाजी स्नैक्स सेंटर) यांची [[पुणेरी मिसळ|पुणेरी मिसळ]] आणि सदाबहार बेकरी येथून खास ऑर्डर देऊन मागवलेले ताजे व मऊ लुसलुशीत पाव.येथील मिसळ ची खासियत म्हणजे फरसाण हे रश्श्यात भिजलेले असूनही शेवटपर्यंत कुरकुरित लागते.खुप आग्रहाने मिसळ वाढतात. अवश्य भेट द्यावी आणि मिसळीचा आस्वाद घेऊन तृप्त व्हावे.
* हॉटेल अरिहंत नाद खुळा [[मिसळ पाव|मिसळ]], चिंचवड महाबसस्थानक
* शुद्ध देशी [[गीर गाय|गीर]] गायीच्या दुधापासून बनवलेल्या कणीदार साजुक [[तूप|तूपाची]] धार घातलेली,खरपुस भाजलेली श्री.पंडित केटरर्स यांची गरमागरम स्पे.[[पुरणपोळी|पुरणपोळी]]
* शुद्ध जेमिनी रिफाईण्ड तेलात तळलेला श्री सिमंत पेढेवाले यांचा अस्सल देशी चवीचा स्पेशल गरमागरम समोसा
* शुद्ध जेमिनीच्या लाकडी घाण्यात बनवलेल्या रिफाईण्ड तेलात तळलेला समस्त चिंचवडच्या स्ट्रीट फूड चा "राजा" असा मान लाभलेला चापेकर चौक येथील अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा गिरिधारी [[वडापाव|वडापाव]]
* शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासून बनवलेल्या कणीदार साजुक [[तूप|तूपात]] सुरेख कणीदार रवा भाजून त्यावर गीर गायीचे दुध,साखर आणि ईलायची,वेलदोडा घालून बनवलेला श्री.इनामदार केटरर्स यांचा सत्यनारायणाचा प्रसाद([[शिरा|शिरा]])
 
== सार्वजनिक वाहतूक सेवा ==