"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६८:
खान्देश हा मध्य भारतात दख्खनच्या पठाराच्या वायव्य कोपऱ्यावर, तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. हा उत्तरेस सातपुडा पर्वतरांगांनी, पूर्वेला बेरार (वऱ्हाड) प्रदेशाने, दक्षिणेस अजिंठ्याच्या डोंगररांगांनी (महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्राशी) आणि पश्चिमेकडे पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील पर्वतरांगांनी वेढलेला आहे.
 
भारतातील हा प्रदेश वर्तमान काळात महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील नाशिक विभागामध्ये आहे. ज्यात नंदुरबार, धुळे, जळगाव इत्यादी तीन जिल्हे आहेत.
 
 
देश
 
===नद्या===
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले