Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३४:
 
मी लिहिलेले लेखामधून तुम्ही संदर्भ लिंक्स काढून टाकल्या पण शिल्लक लेख मात्र तसाच ठेवला, म्हणजे लिहिलेली माहिती नक्कीच चांगली असावी. पण ज्या संदर्भावरून तो लेख लिहिला गेलाय तो संदर्भ तुम्ही काढून टाकत आहात म्हणजे नक्की तुम्ही त्या लेखकाची अवहेलना करत आहात. विकिपीडिया स्वतः संदर्भ देण्याबद्दल सुचवितो तेव्हा योग्य संदर्भ देऊन ही तुम्ही त्याला विनाकारण च काढता ह्याला काय म्हणावं? आणि '''आश्चर्य आहे की मी लिहिलेल्या सर्वच लेखावरचे सर्वच संदर्भ दुवे तुम्ही काढून टाकलेत, काय त्यामधला एकही संदर्भ योग्य नव्हता.''' तुम्ही काय स्वतः त्या संदर्भाची शहानिशा केली, अजिबात नाही. माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहेत की विकिपीवरून माझ्या त्या ब्लॉग वरती कोणीही आलेल नव्हत, म्हणजे न पाहताच संदर्भ हटविल्या गेलेत. मग आम्ही का नाही म्हणाव की तुमचा हेतु हा मनमानी आणि तर्कहीन आहे असून तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करत आहात.. तुमच्यापैकी एक सांगत होता की तुम्ही विकिपीडिया वर जाहिराती करू शकत नाही म्हणून.. हा बरोबर आहे तुमचं. पण, मी सर्दभ देऊन काय माझ्या ब्लॉग ची जाहिरात करत आहे काय? मग अस असेल तर सर्वच इथे जाहिरात करायला येत असतात तर.. आणि पुढे सांगत होता की तुम्ही तुमच्या खाजगी ब्लॉगच्या लिंक्स इथे टाकू शकत नाही म्हणून.. काय? खाजगी? मी दिलेल्या संदर्भ लिंक्स ह्या त्या लेखाच्या संदर्भात आहे ज्यावरून मी विकिपीडिया वर लेखन केलय. दिलेल्या संदर्भमध्ये काही माझ्या घरच्या सदस्याची माहिती नव्हती, तर तीच माहिती होती ज्यावरून तो लेख लिहिला गेलाय. असो, तुम्ही फक्त मला येवढचं उत्तर द्या की मी लिहिलेल्या लेखातील सर्वच संदर्भ दुवे का काढलेत?
 
:: तुम्हाला विकिपीडिया नियमांची जाणीव नाही त्यामुळे तुम्ही असा विचार करत आहात. विकिपीडियावर योगदान देण्यापूर्वी तुम्ही विकिपीडियाचे नियम थोडेफार तरी जाणून घ्यायला हवे होते. येथील विकिपीडियन तुमचे शत्रू नाहीत हे सुद्धा लक्षात घ्या, तर ते केवळ विकिपीडियाच्या नियमांचे पालन करीत आहेत.
;प्राथमिक नियमावली पुन्हा सांगतो-
*तुम्ही विकिपीडिया वर एखादा लेख लिहिता किंवा एखाद्या आधीच बनवलेल्या लेखात काहीतरी नवीन माहिती टाकता तर या लेखावर किंवा त्या जोडलेल्या माहितीवर तुमचा अधिकार नसतो तर त्यावर केवळ विकिपीडियाचा अधिकार असतो. यामुळे तुम्ही जो मजकूर जोडला तो मजकूर केवळ तुम्ही जोडला आहे फक्त यामुळे तो तुम्ही होऊ शकत नाहीत.
*आता तुमच्या वेबसाईटच्या लिंक काढल्या त्याचे उत्तर - विकिपीडियावर कोणत्याही ब्लॉकच्या लिंक टाकणे विकिपीडिया नियमाचे उल्लंघन आहे. याखेरीज स्वतःच्या ब्लॉगच्या किंवा वेबसाईटच्या लिंक्स टाकणे विकिपीडियाच्या नियमाचे उल्लंघन आहे. थोडक्यात हे की विश्वसनीय नसलेले संदर्भ टाकणे तसेच (स्वत:च्या किंवा इतरांच्या) ब्लॉगची लिंक टाकून जाहिराती टाकणे विकिपीडिया नियमाचे उल्लंघन आहे.
 
फेसबुक इंस्टाग्राम सारखेच मराठी विकिपीडियाच्या अकाऊंटवरून काहीही पेस्ट करता येत नाही याची जाणीव ठेवा. विकिपीडिया हा encyclopaedia आहे, तो social media नाही. यामुळे येथे विकिपीडियाच्या नियमानुसार योगदान द्यावे लागते.--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ११:३७, १ ऑगस्ट २०२१ (IST)