"देवणी गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Akash Gawande (चर्चा | योगदान) छो संतोष गोरे ने केलेल्या कार्यवाही बद्दल मी माझा जोडलेला लेख हटवत आहे. खूणपताका: Manual revert Reverted दृश्य संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) छो Akash Gawande (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २:
'''देवणी गाय''' हा एक भारतीय गोवंश असून लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात जास्त प्रसिद्ध आहे. ही गाय लातूर, उस्मानाबाद, परभणी सह कर्नाटकातील बिदर मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. यांची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=Bajpai|first1=Diti|title=क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?|दुवा=https://www.gaonconnection.com/animal-husbandry/do-you-know-about-43-desti-cow-breeds-of-india-46385|संकेतस्थळ=www.gaonconnection.com|भाषा=en|दिनांक=3 ऑक्टोबर 2019}}</ref>
देवणी गाय ही पाळीव जनावराची जात मुख्यतः कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात पाळले जाते. उत्तम दूध उत्पादन आणि शेताची नांगरणी यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवणी जातीला सध्या अस्तित्त्वात असलेल्या गुरांची दुहेरी हेतू असलेली जात मानली जाते. तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील शेजारचे जिल्हयामध्ये देखील ह्या गाईची मागणी आणि पोहोच वाढत आहे. देवणी ची सामान्य वैशिष्ट्ये म्हणजे, व्यापक आणि रुंद कान, गुळगुळीत आणि मऊ त्वचा. या देवणी जातीच्या गायी अतिशय संवेदनशील असतात. सामान्यतः देवणी गाई कमी दूध देतात पण कधीकधी दिवसाला दहा लिटर देखील देऊ शकतात. एवढी क्षमता ह्या जातीच्या गायीमध्ये दिसून येते. देवणी आज भारतीय जातींमध्ये सर्वात वेगाने विकसित होणार्या जातींपैकी एक आहे.
==हे सुद्धा पहा==
|