Content deleted Content added
खूणपताका: Manual revert Reverted
छो Akash Gawande (चर्चा) यांनी केलेले बदल Sandesh9822 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:

{{हितसंघर्ष}} [[सदस्य:संतोष गोरे|''' संतोष गोरे ''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे| 💬]] ) १६:०७, ३१ जुलै २०२१ (IST)

== तुमची कार्यवाही ही अतिशय चुकीची आहे. ==

तुम्ही काय वेडे आहात काय? मी लिहिलेल्या प्रत्येक लेखमध्ये दिलेल्या लिंक्स या योग्य होत्या. तुम्ही त्यांना का हटवल्या हे अद्यापही माझ्या लक्षात आलेलं नाही. कृपया चुकीच्या कार्यवाह्या करू नाही. मला त्या लेखांना लिहीयला भरपूर वेळ आणि कष्ट लागले आहे. दिलेल्या लिंक्स ह्या त्या पोस्ट च्या संबंधित आहेत ज्यावरून हे लेख लिहिली आहेत. ह्या सर्व लिंक माझ्या वेबसाइट च्या आहेत, त्यामध्ये योग्य तीच माहिती आहे.
:{{साद|Akash Gawande}}, मला शिव्या घातल्या बद्दल धन्यवाद. तुमचा हेतू साध्य झाला नाही याचा तुम्हाला राग आलाय, योग्यच आहे. विकिपीडियावर कोणतीही जाहिरात चालत नाहीत आणि तुम्ही वर स्वतःच सांगताय की या लिंक्स तुमच्या [[अनुदिनी]] च्या आहेत. तुमचा हेतू लेख लिहिणे किंवा संपादन करणे नसून वैयक्तिक संकेतस्थळावर हिट्स मिळवणे हा आहे.

असो, कृपया प्रश्न करताना योग्य भाषा वापरावी.
:[[सदस्य:संतोष गोरे|''' संतोष गोरे ''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे| 💬]] ) १८:४८, ३१ जुलै २०२१ (IST)

::{{साद|Akash Gawande}} आपल्या ब्लॉग वर ट्राफिक मिळवण्यासाठी व्हाट्सअप आणि फेसबुक सारख्या साइट्सचा वापर करावा; विकिपीडियावर अशा प्रकारच्या जाहिराती करणे (स्वतःच्या ब्लॉगच्या लिंक टाकणे) अमान्य आहेत. आणि असे तुम्ही पुन्हा सूचना देऊन हे चालू ठेवले तर तुम्हास ब्लॉक केले जाऊ शकते.--[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] २०:१३, ३१ जुलै २०२१ (IST)