"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
माहितीचौकट सामाविष्ट केली.
ओळ १:
खान्देश म्हणजे महाराष्ट्रातील [[जळगाव जिल्हा|जळगाव]], [[धुळे जिल्हा|धुळे]], [[नंदुरबार जिल्हा|नंदुरबार]] आणि मध्य प्रदेशातील बुरहानपुर[[बऱ्हाणपूर जिल्हा|बऱ्हाणपूर]] हे जिल्हे असलेला प्रदेश. हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व [[तापी नदी|तापी]] नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. खान्देशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.{{Infobox settlement
| name = खान्देश
| other_name = कान्हदेश
| settlement_type = ऐतिहासिक प्रदेश
| image_skyline = [[File:Khandesh region.png|thumb|निळा: महाराष्ट्रातील खानदेश
आकाशी : मध्य प्रदेशातील खानदेश (बऱ्हाणपूर)]]
| subdivision_type = देश
| subdivision_name = {{flag|भारत}}
| subdivision_type1 = राज्य
| subdivision_type2 = जिल्हे
| subdivision_type3 = कार्यालयीन भाषा
| subdivision_type4 = सर्वात मोठे शहर
| subdivision_type5 = वासीनाम
| subdivision_type6 = प्रमाणवेळ
| subdivision_name1 = [[महाराष्ट्र]] आणि [[मध्य प्रदेश]]
| subdivision_name2 = १][[नंदुरबार जिल्हा|नंदुरबार]]
२][[धुळे जिल्हा|धुळे]]
३][[जळगाव जिल्हा|जळगाव]]
४][[बऱ्हाणपूर जिल्हा|बऱ्हाणपूर]]
| subdivision_name3 = [[मराठी|मराठी]] (महाराष्ट्र)
[[हिंदी|हिंदी]] (मध्य प्रदेश)
| subdivision_name4 = जळगाव
| subdivision_name5 = खान्देशी
| subdivision_name6 = [[भारतीय प्रमाणवेळ| भाप्रवे]] [[यूटीसी+५:३०|(यूटीसी+५:३०)]]
| elevation_footnotes =
| elevation_m = 240
[[चित्र:India_Khandesh_locator_map.svg|इवलेसे|महाराष्ट्रातील खान्देश प्रदेश]]
मुघल काळात बुरहानपुर ही खान्देशची राजधानी होती. ब्रिटीश काळात बुरहानपुर जिल्ह्याचा मध्य प्रांत (central provinces) मध्ये सामाविष्ट करण्यात आला, तर उर्वरित खान्देशचा मुंबई प्रांत (Bombay Presidency) मध्ये सामाविष्ट केला गेला. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये मराठी-गुजराती द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. हे राज्य सन १९६० मध्ये भाषिक आधारावर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत विभागले गेले. सध्या गुजरात मध्ये असलेला डांग या जिल्ह्यात सुद्धा खान्देशी भाषा व संस्कृती असून १९६० मध्ये त्याचे महाराष्ट्रात येणे अपेक्षित होते, परंतु त्यास गुजरात मध्ये सामाविष्ट केले गेले.
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले