"मराठी विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७:
विकिपीडियाचे प्रशासक, प्रचालक यांचे मतानुसार विकिपीडियावर लेख लिहिताना त्यातील माहिती अचूकच पाहिजे असा हट्टाग्रह करुन उपयोग नाही. परिणामत: येथील मजकूर अचूकच असेल याची कोणतीही खात्री देता येऊ शकत नाही. तरी येथील माहितीचा वापर करताना त्या माहितीची अन्य काही ठिकाणांहून पडताळणी केलेली निश्चितच उपयोगी ठरेल.
 
== प्रगती ==
डिसेंबर २०१७ मध्ये मराठी विकिपीडियावर ५०,००० लेख पूर्ण झाले आहेत. २१ ऑगस्ट २०२० रोजी ६०,००० लेख पूर्ण झालेत. २४ डिसेंबर २०२० रोजी ६६,६६६ लेख पूर्ण झालेत. ३० जुलै २०२१ रोजी ७७,७७७ लेख पूर्ण झालेत.