Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २३:
नमस्कार, विकिपीडियावर संपादने करण्याचे काही नियम आहेत, त्यानुसार आपण येथे वैयक्तिक [[अनुदिनी]] म्हणजे ब्लॉग, समाज माध्यमे म्हणजे [[सोशल नेटवर्कींग]] या व इतर खाजगी वेबसाईटच्या जाहिराती पोस्ट करू शकत नाहीत. यापूर्वी आपणास तब्बल तीन वेळा ताकीद देण्यात आली होती. तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करत तब्बल एकोणीस वेळेस ठराविक लिंक पोस्ट करत राहिलात. मुळात दोन सूचना आणि ठराविक संपादने रिव्हर्ट केल्या नंतर विकिपीडियावर अशा सदस्यांना प्रतिबंधित केले जाते. आपणास विनंती आहे की, आपली एव्हढी संपादने पूर्ववत केल्यानंतर सुद्धा आपण आपले काम चालूच ठेवले, ते कृपया थांबवावे आणि सकारात्मक व विधायक संपादने करून मराठी विकिपीडियाच्या वाढीस हातभार लावावा.
:[[सदस्य:संतोष गोरे|''' संतोष गोरे ''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे| 💬]] ) १८:०४, ३० जुलै २०२१ (IST)

::{{साद|Shivaram2002}} विकिपीडिया हा फेसबुक किंवा व्हाट्सअप सारखा सोशल मीडिया नाही. त्यामुळे तुम्ही येथे स्वतःच्या जाहिराती टाकू शकत नाहीत आणि हे जर काम तुम्ही वारंवार सूचना देऊनही चालू ठेवले तर तुम्हाला अवरोधित केले जाऊ शकते हे तुम्हाला याआधीही सांगितले गेले आहे.

::{{साद|Tiven2240}} सदर सदस्यास तीन वेळा व अंतिम ताकीत देऊ नये त्यांनी स्वतःच्या लिंक देऊन जाहिराती करणे सुरू ठेवले. प्रचालक, आपणास विनंती आहे की या सदस्यास लवकर अवरोधित (ब्लॉक) करावे, धन्यवाद.--[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] २०:१४, ३० जुलै २०२१ (IST)