"राकेश शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4040:E9C:EB1E:0:0:B30A:C808 (चर्चा) यांनी केलेले बदल ज्ञानदा गद्रे-फडके यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
<br />[[File:Rakesh_sharma.jpg|thumb]]
(File)-RAKESH SHARMA
'''{{लेखनाव}}:''' (जन्म : १३ जानेवारी १९४९) हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत.
भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी. [[भारत]]-[[रशिया]] अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत [[रशिया]]च्या सोयूझ टी-११ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.