"ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Oklahomacitybombing-DF-ST-98-01356.jpg|इवलेसे]]
'''ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोट''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ओक्लाहोमा सिटी]] शहरात दहशतवाद्यांनी [[१९ एप्रिल]], [[इ.स. १९९५|१९९५]] रोजी घडवून आणलेला मोठा बॉम्बहल्ला होता. एक ट्रक भरुन विस्फोटके वापरुन केलेल्या या हल्ल्यात १६८ व्यक्ति मृत्युमुखी पडल्या आणि इतर ६८० जखमी झाल्या. [[टिमोथी मॅकव्हे]] आणि [[टेरी निकोल्स]] या दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यात [[एफ.बी.आय.]]ची [[आल्फ्रेड पी. मराह बिल्डिंग]]चा तिसरा भाग नष्ट झाला आणि जवळपासच्या ३२४ इमारतींना धक्का बसला. या प्रचंड हल्ल्या २५८ इतर इमारतींवरील काचा फुटल्या आणि ८६ मोटारकार जळून गेल्या. या एका हल्ल्यात ६५ कोटी [[अमेरिकन डॉलर]]पेक्षा जास्त नुकसान झाल्य्चा अंदाज आहे.