"डॅलहार्ट (टेक्सास)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Dalhart Grain Elevator IMG 0568.JPG|इवलेसे]]
'''डॅलहार्ट''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[टेक्सास]] राज्यातील [[डॅलाम काउंटी]] व [[हार्टली काउंटी]]त वसलेले गाव आहे. डॅलाम काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेले हे गाव [[इ.स. १९०१]]मध्ये वसवले गेले. २०००च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,२३७ आहे. हे गाव [[यु.एस. हायवे ८७]], [[यु.एस. हायवे ३८५]] आणि [[यु.एस. हायवे ५४]]च्या तिठ्यावर आहे.