"धोलावीरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सापडलेले पुरातत्वीय अवशेष: # WPWP धोलावीरा येथील उत्खनित जागेचा संदर्भ नकाशा छायाचित्र घातले
ओळ १२:
 
== सापडलेले पुरातत्वीय अवशेष==
[[File:Dholavira-layout-en.svg|thumb|धोलावीरा येथील उत्खनित जागेचा संदर्भ नकाशा]]
या ठिकाणी सिंधु संस्कृतीतील महत्वाची मानली जाणारी लाल रांगांच्या भांड्यावर काळ्या रंगाने नक्षी चितारलेली मातीची भांडी, सिंधू लिपीची अक्षरे असलेला एक मोठा फलक, मातीची मोठी साठवणुकीची भांडी, गोलाकार नाणे, छिद्र असलेली मातीची भांडी, छोटी पाणी पिण्याची भांडी, तांब्याच्या बांगड्या, शंखाच्या बांगड्या, वशिंड असलेल्या प्राण्यांच्या छोट्या मातीच्या मूर्ती अशा काही वस्तू सापडल्या आहेत. याद्वारे तत्कालीन समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करता येतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=9cs7AAAAIAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=ancient+findings+at+dholavira&hl=en|title=The Indus Civilization|last=Wheeler|first=Mortimer|last2=Wheeler|first2=Sir Mortimer|date=1968-09-02|publisher=CUP Archive|isbn=978-0-521-06958-8|language=en}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/धोलावीरा" पासून हुडकले