"कथक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४८ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
#WPWP चित्रदालन तयार करून छायाचित्र घातली
(# WPWP कथक नृत्य सादर करणा-या युवती छायाचित्र घातले)
(#WPWP चित्रदालन तयार करून छायाचित्र घातली)
 
==इतिहास==
[[चित्र:Kathak 3511900193 986f6440f6 b retouched.jpg|thumb|उजवे|कथक नृत्य]]
कथावाचन करणाऱ्यांकडून [[मंदिर|मंदिरांमधे]] पौराणिक कथा सांगितल्या जात. त्यानंतर होणाऱ्या कीर्तनात नट मंडळी नृत्य करीत असत. काही सामाजिक कारणांमुळे या नटमंडळींवर तत्कालीन परिस्थितीत बहिष्कार टाकला गेला, त्यामुळे यांनी स्वतःच कथा सांगून नृत्य करण्यास प्रारंभ केला, म्हणून त्यांना 'कत्थक' असे संबोधण्यात येऊ लागले. आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या नटमंडळींनी नृत्याची शास्त्रीय पद्धती व परिभाषा आत्मसात केली आणि नृत्यप्रधान अंगाने त्यांनी कृष्णाच्या लीलांचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली, आणि कथक नृत्यशैलीचा जन्म झाला.
 
==घराणे परंपरा==
 
[[चित्र:Aditi Mangaldas.JPG|thumb|उजवे|कथक कलाकार अदिती मंगलदास]]
 
कथकची तीन प्रमुख घराणी आहेत -
 
[[File:Pandit Birju Maharaj.jpg|thumb|पंडित बिरजू महाराज]]
अच्छन महाराज, [[बिरजू महाराज]], [[रोहिणी भाटे]], [[नंदकिशोर कपोते]], [[मनीषा साठे]], रोशनकुमारी, हजारी प्रसाद हे कथ्थक नृत्यप्रकारातील प्रसिद्ध कलावंत आहेत.
 
==चित्रदालन==
<gallery>
[[चित्र:Kathak 3511900193 986f6440f6 b retouched.jpg|thumb|उजवे|कथक नृत्य]]
[[चित्र:Aditi Mangaldas.JPG|thumb|उजवे|कथक कलाकार अदिती मंगलदास]]
</gallery>
 
==संदर्भ==
१४,७७९

संपादने