"धोलावीरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३७३ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
→‎जागतिक वारसा: संदर्भ घातला
(→‎जागतिक वारसा: संदर्भ घातला)
== जागतिक वारसा==
धोलावीरा येथील हडप्पाकालीन प्राचीन अवशेषांचे महत्व लक्षात घेऊन युनेस्को या संघटनेने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/explained/dholavira-gujarat-unesco-harappa-indus-valley-civilisation-7425543/|title=Explained: What UNESCO heritage site Dholavira tells us about the Indus Valley Civilisation|date=2021-07-28|website=The Indian Express|language=en|access-date=2021-07-28}}</ref>
जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले हे गुजरात राज्यातील मधील चौथे आणि भारतातील चाळीसावे ठिकाण आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/india-news/unesco-world-heritage-list-here-are-all-40-indian-sites-after-dholavira-addition-101627389792414.html|title=Unesco World Heritage tag: Here's list of all 40 Indian sites after Dholavira addition|date=2021-07-27|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-07-28}}</ref>सिंधु संस्कृतीचे प्राचीन स्थळ म्हणून या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्व आहे.
 
==पुरातत्वीय महत्व==
१४,७३२

संपादने