"धोलावीरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
आवश्यक भर घातली
ओळ १:
'''धोलावीरा''' हे [[गुजरात]] राज्यातील हडप्पा संस्कृतीचे एक प्राचीन ठिकाण आहे. भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत या ठिकाणाला विशेष महत्व आहे.
 
== जागतिक वारसा==
धोलावीरा येथील हडप्पाकालीन प्राचीन अवशेषांचे महत्व लक्षात घेऊन युनेस्को या संघटनेने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे.
 
[[वर्ग:इतिहास]]
"https://mr.wikipedia.org/wiki/धोलावीरा" पासून हुडकले