"अनंत यशवंत खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Akarvilhe (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्दीबद्दल माहिती जोडली. 'पुरस्कार' ह्या विभागात बदल केले.
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ ६:
| पूर्ण_नाव = अनंत यशवंत खरे
| टोपण_नाव = नंदा खरे
| जन्म_दिनांक = इ.स.२ अॉक्टोबर, १९४६
| जन्म_स्थान = [[ नागपुर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = अभियांत्रिकी,सिव्हिल उद्योगअभियांत्रिकी, [[साहित्य]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = अभियांत्रिकी, उद्योग, [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]]
| प्रसिद्ध_साहित्यकृती = अंताजीची बखर, बखर अंतकाळाची, उद्या
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = यशवंत खरे
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र = स्वाक्षरी नंदा खरे.jpg
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''अनंत यशवंत खरे''' ऊर्फ '''नंदा खरे''' (जन्म : इ.स. १९४६ - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कादंबरीकार, लेखक आहेत.
 
'''अनंत यशवंत खरे''' ऊर्फ '''नंदा खरे''' (१९४६ -) हे [[मराठी| मराठी]] भाषेतील एक कादंबरीकार आहेत. त्यांच्या स्वतंत्र (व भाषांतरित) लेखनामध्ये समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना मध्यवर्ती स्थान दिलेले आढळते. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. विवेकवादी आणि विज्ञानाधारित भूमिकेचा सातत्याने पुरस्कार हा गुणविशेष त्यांच्या लेखनात ठळकपणे दिसून येतो.
==पुरस्कार==
नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. परंतु खरे यांनी कुठलाही पुरस्कार न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. नंदा खरे यांच्या सांगण्यानुसार चार वर्षांपूर्वीच त्यांनी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. मग पुरस्कारासाठी त्यांचे नाव अंतिम करताना त्यांची ही भूमिका विचारात का घेण्यात आली नाही, ही चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.
 
== शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्द ==
खरे यांनी टोकाच्या अस्वस्थेतून वर्तमानाचा वेध घेत ‘उद्या’ या कादंबरीत भविष्याचा बहुआयामी पट उलगडला. त्यामुळे या कादंबरीचे साहित्य विश्वाने स्वागत केले. साहित्य अकादमीलाही या कादंबरीची दखल घ्यावी लागली. परंतु आता नंदा खरे यांनी हा पुरस्कारच नाकारल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. साहित्य अकादमीच्या कार्यपद्धतीनुसार, पुरस्कारासाठीच्या पुस्तकांची निवड किमान दोन ते तीन वर्षांआधीच केली जाते. त्यानंतर ती भाषागणिक त्या त्या परीक्षक मंडळाकडे पाठवली जातात. सर्व परीक्षकांच्या एकमताने पुरस्कार दिल्या जाणाऱ्या पुस्तकाची निवड केली जाते. याचा अर्थ नंदा खरे यांची कादंबरी साहित्य अकादमीने बऱ्याच पूर्वी पुरस्कारासाठी विचारार्थ घेतलेली असेल. मग ही बाब नंदा खरे यांना कळली नाही का? कळली असेल तर त्यांनी स्वत:च त्यांच्या पुरस्कार न स्वीकारण्याच्या भूमिकेबाबत साहित्य अकादमीला आधी का कळवले नाही? याशिवाय नंदा खरे यांच्या सांगण्यानुसार, चार वर्षांपूर्वीच जर त्यांनी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर मग याबाबत साहित्य अकादमीला किंवा परीक्षक मंडळाला काहीच कसे माहीत नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
 
खऱ्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. मॅट्रिकची परीक्षा १९६१ साली उत्तीर्ण झाल्यानंतर १९६२-६७ ह्या काळात त्यांनी मुंबईतील [[IIT_Bombay| इंडियन इन्स्टिट्यूट अॉफ टेक्नॉलॉजी]] ह्या संस्थेत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले. तेथून B.Tech. (Honours, Civil) ही पदवी घेतल्यानंतर २००१ सालापर्यंत एका खाजगी कंपनीत ते सिव्हिल इंजीनियर होते. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा आहे.
साहित्य अकादमी आधीच पुस्तकांची निवड करून ती परीक्षकांकडे पाठवत असते. परीक्षक ती पुस्तके वाचून आपला अभिप्राय देतात. सर्व परीक्षकांचा अभिप्राय लक्षात घेऊन एकमताने कुठल्या तरी एका पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड केली जाते. नंदा खरे यांच्या पुरस्कार न स्वीकारण्याच्या निणर्याबाबत मी पहिल्यांदाच ऐकत आहे. आधी याबाबत कुठलीच माहिती नव्हती, असे साहित्य अकादमीचे परीक्षक डॉ. [[वसंत आबाजी डहाके]] यांनी म्हटले आहे.
 
==कारकीर्द==
 
== नंदा खरे यांनी लिहिलेली पुस्तके==
Line ११७ ⟶ १०२:
|}
 
|== पुरस्कार = =
== संदर्भ ==
 
{{संदर्भयादी}}
*'ज्ञाताच्या कुंपणावरून’ ह्या त्यांच्या हस्तलिखितास १९८५ साली ग्रंथालीचा विज्ञान पुस्तके/हस्तलिखिते यांसाठीचा द्वितीय पुरस्कार मिळाला.
*’वीसशे पन्नास’ ह्या विज्ञान कादंबरीस १९९५ साली विदर्भ साहित्य संघाचा गो.रा. दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार मिळाला.
*’कहाणी मानवप्राण्याची’ ह्या मानवशास्त्रविषयक ग्रंथास २०१२ साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार व प्रियदर्शन अकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार मिळाला.
* खऱ्यांना त्यांच्या एकूण कादंबरीलेखनासाठी २०१४ साली ‘शब्द: द बुक गॅलरी’ ह्या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार मिळाला.
*’उद्या’ ह्या कादंबरीला २०१५ साली लोकमंगल साहित्य पुरस्कार मिळाला.
 
यापुढे कोणतेही पुरस्कार न घेण्याचा निर्णय सुमारे २०१७ साली त्यांनी घेतल्यामुळे २०२० साली ‘उद्या’ ह्या कादंबरीला जाहीर झालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांनी नाकारला. ह्या नकारामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याने त्यांनी स्पष्ट केले.
 
 
{{विस्तार}}