"चर्चा:शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७१ बाइट्सची भर घातली ,  १५ वर्षांपूर्वी
---------------
इतिहासातील तपशीलासंबंधी मतभेद असतात. पण मान्यताप्राप्त प्रसिद्ध लेखी इतिहासात बदल करण्यासाठी ते पुरेसे नसतात. त्यासाठी अनेक शोधलेख, तज्‍ज्ञांच्या परिषदा, वादविवाद इत्यादींचा मार्ग असतो. असे झाल्याचे जर कुणी दाखवू शकला तरच त्याचे म्हणणे मान्य करून लेखात बदल करण्यास परवानगी द्यावी. राजकीय विचारणीनुसार इतिहासात बदल होऊ देता कामा नये.--J--[[सदस्य:J|J]] ११:४५, २७ जून २००७ (UTC)
 
 
Whatever Mr. Balasaheb Maral said is 100% right. Read more on
http:\\SachinGodambe.blogspot.com
http:\\SambhajiBrigade.blogspot.com
www.Shivdharma.com
 
- Sachin Godambe
अनामिक सदस्य