"आषाढ अमावास्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
# WPWP सुधारणा केली
→‎उत्सवी स्वरूप: # WPWP आवश्यक संदर्भ घातला
ओळ ५:
 
==उत्सवी स्वरूप==
या दिवशी कणकेचे [[गूळ]] घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये [[तुप|तुपा]]ची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/how-to-celebrate-deep-poojan-117072200015_1.html|title=आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या|last=Webdunia|website=marathi.webdunia.com|language=mr|access-date=2021-07-27}}</ref> या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, [[निरांजन|निरांजने]], [[समई|समया]] वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=TTIUAQAAMAAJ&q=divyachi+amavasya+ritual&dq=divyachi+amavasya+ritual&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi17drcm7HjAhXOdn0KHbBMC80Q6AEITzAG|title=Journal of the Asiatic Society of Bombay|date=1967|publisher=Asiatic Society of Bombay|language=en}}</ref>
 
* ''गटारी'' [[अमावास्या]] - अनेकजण [[चातुर्मास|चातुर्मासात]], विशेषतः [[श्रावण]] महिन्यात मांस, [[मद्य]], इ.चे सेवन वर्ज्य करतात. त्यामुळे हा तीस दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी मांस-मद्य सेवन करण्याची रूढी अनेक ठिकाणी प्रचलित झाली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=cf5IAAAAMAAJ&q=gatari+amavasya&dq=gatari+amavasya&hl=en&sa=X&ved=0ahUKEwif38qwnLHjAhXDfn0KHYZaAN4Q6AEIMTAB|title=Farmers of India|last=Research|first=Indian Council of Agricultural|last2=Randhawa|first2=Mohinder Singh|date=1968|publisher=Indian Council of Agricultural Research|language=en}}</ref>