"पीटरमारित्झबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
झुलू नाव
माहिती
ओळ २:
 
या शहरास झुलू भाषेत ''उमगुंडलोव्हु'' असे नाव आहे.
 
[[७ जून]], [[इ.स. १८९३|१८९३]] रोजी [[मोहनदास गांधी]] रेल्वे गाडीने [[प्रिटोरिया]]ला जात असताना ते प्रथम वर्गाचे तिकिट काढून त्या वर्गाच्या डब्यात बसलेले होते. एका श्वेतवर्णीय माणसाने याला आक्षेप घेतला व तिकिट तपासनीसाकरवी त्यांना गाडीच्या शेवटी असलेल्या मालवाहतूकीच्या डब्यात जाण्यास फर्मावले. गांधींनी याला नकार दिला. गाडी [[पीटरमारित्झबर्ग रेल्वे स्थानक|पीटरमारित्झबर्गला]] पोचल्यावर तपासनीसाने गांधींना फलाटावर ढकलून दिले व त्यांचे सामानही फेकून दिले. गांधींनी या अपमानानंतर दक्षिण आफ्रिकेत वंशविरोधाविरुद्ध जनमत तयार करण्यास सुरुवात केली.
 
{{विस्तार}}