"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १२:
 
==इतिहास==
लोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.lonavlaonline.in/city-guide/history-of-lonavala |title=History of Lonavala |प्रकाशक=lonavlaonline.in|दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> १८७१मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लोणावळा आणि खंडाळा शोधले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.mumbai.org.uk/excursions/lonavala.html |title= Lonavala - Tourist attraction |प्रकाशक= mumbai.org.uk |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==लोकसंख्या==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले