"इतमार फ्रँको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: दिर्घ → दीर्घ using AWB
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Itamar Augusto Cautiero Franco.gif|इवलेसे]]
'''इतमार ऑगस्टो कॉटोरिओ फ्रॅंको''' (जन्म: [[२८ जून]] [[इ.स. १९३०|१९३०]], मृत्यु:[[२ जुलै]] [[इ.स. २०११|२०११]]) हा एक ब्राझिलियन राजकारणी होता. त्याने [[ब्राझिल]]चा राष्ट्राध्यक्ष म्हणून [[२९ डिसेंबर]] [[इ.स. १९९२|१९९२]] ते [[१ जानेवारी]] [[इ.स. १९९५|१९९५]] या काळात आपली सेवा दिली. तो सन १९९० ते [[फर्नांडो कोलोर डी मेलो]] याने राष्ट्राध्यक्षाचा राजिनामा देईपर्यंत उपराष्ट्राध्यक्ष होता. त्याचे राजकारणाचे दीर्घ कार्यकाळात, तो सिनेटर, राजदूत व गव्हर्नरही होता. त्याचे मृत्युचे वेळी, सन २०१० मध्ये त्या पदावर निवडून आल्यावर, तो [[मिनास जेराईस]] या राज्याचा सिनेटर होता.