"७, लोक कल्याण मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकन दोष काढले.
#WPWP
ओळ १:
[[चित्र:The Prime Minister, Shri Narendra Modi welcomes the King of Bhutan, His Majesty Jigme Khesar Namgyel Wangchuck, on his arrival, at 7, Lok Kalyan Marg, in New Delhi on November 01, 2017 (1).jpg|इवलेसे]]
'''७, लोक कल्याण मार्ग''' (पूर्वीचे नाव '''७, रेसकोर्स रोड''') हे [[भारताचे पंतप्रधान|भारतीय पंतप्रधानांचे]] अधिकृत निवासस्थान आणि मुख्य कार्यस्थळ आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://sify.com/news/pm-chairing-meeting-on-cwg-news-national-kiosEdgbdhd.html |title=PM chairing meeting on CWG |publisher=[[Sify.com]] |date=14 August 2010}}</ref><ref>{{cite news |title=Matherani recalled; Cong core group meets |url=http://www.tribuneindia.com/2005/20051203/main2.htm |work=[[The Tribune (Chandigarh)|The Tribune]] |date= 3 December 2005 }}</ref> लोक कल्याण मार्गावर, नवी दिल्ली येथे स्थित, पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे अधिकृत नाव "पंचवटी" आहे. हे १९८०च्या दशकात बांधले गेले. हे लुटियन्स दिल्लीतील पाच बंगल्यांचा समावेश असलेल्या १२ एकर जागेवर पसरलेले आहे. यात पंतप्रधानांचे कार्यालय, निवास क्षेत्र, विशेष संरक्षण गटासाठी सुरक्षा भवन आणि अतिथीगृह आहेत. या सर्वांना एकत्रितपणे ७, लोक कल्याण मार्ग म्हटले जाते. यात पंतप्रधानांचे मुख्य कार्यालय नाही परंतु त्यामध्ये अनौपचारिक भेटीसाठी विचारविनिमय कक्ष आहे. संपूर्ण लोक कल्याण मार्ग हा जनतेसाठी बंद आहे. १९८४ मध्ये येथे राहणारे [[राजीव गांधी]] पहिले पंतप्रधान होते.