Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९५:
गुन्हा संकल्पना
प्रत्येक समाजात विशिष्ट प्रमाणके आणि कायदे असतात. लोकांनी प्रमाणके आणि कायद्यानुसार वर्तन करावे अशी समाजाची अपेक्षा असते. तसेच लोकांनी प्र्रमाणके आणि कायद्यांचे पालन करावे याबाबतचे काही निर्बंध असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रमाणके आणि कायदे लक्षात घेऊन त्यानुसार वर्तन करतो. परंतु समाजातील सर्वच लोक प्रमाणके आणि कायद्यानुसार वर्तन करतीलच असे नाही. काही लोक प्रमाणके आणि कायद्यांचे उल्लंघन करतात. म्हणजेच हे लोक विचलनात्मक वर्तन करतात. लोकांचे हे विचलनात्मक वर्तन समाज आणि कायद्याविरोधी असते. लोकांच्या समाजविरोधी आणि कायद्याविरोधी वर्तनास ‘गुन्हा’ असे म्हणतात.
पूर्वी समाजात धर्माचा विशेष प्रभाव होता. लोकांनी आपल्या धर्मानुसार वर्तन केलेच पाहिजे असे बंधन होते. धर्माच्या विरूद्ध वर्तन करणे पाप मानले जायचे. धर्माच्या प्राभवामुळे प्रत्येक व्यक्ती धार्मिक नियम, रीतिरिवाज, परंपरा इत्यादींचे निमूटपणे पालन करायचा. त्यामुळे समाजविरोधी वर्तन सहसा