"त्रिपुरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
#WPWP |
||
ओळ २९:
|चिन्ह=
}}
[[चित्र:Unakoti 1.jpg|इवलेसे]]
[[चित्र:Neer-Mahal.jpg|इवलेसे]]
[[चित्र:Tripuri 02.jpg|इवलेसे]]
'''त्रिपुरा''' ({{lang-bn|ত্রিপুরা}}) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. याच्या उत्तरेला व पश्चिमेला [[बांग्लादेश]], ईशान्येला [[आसाम]] व पूर्वेला [[मिझोराम]] ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. [[आगरताळा]] हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. [[मणिपुरी]] ही त्रिपुराची प्रमुख भाषा आहे. [[तांदूळ]], [[डाळ]], [[ताग]], [[कापूस]] ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. [[गोमती]] व [[खोवाई]] या येथील प्रमुख नद्या आहेत.
|