"कार्तिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Diwali fest.jpg|इवलेसे|भाऊबीज]]
 
'''कार्तिक''' हा हिंदू पंचांगापमाणे येणारा आठवा महिना आहे. याच्या आधीचा महिना आश्विन आणि नंतरचा मार्गशीर्ष. कार्तिक हा शब्द हिंदी-नेपाळी-संस्कृतमध्ये कार्त्तिक असा लिहितात. या महिन्यामध्ये इतर महिन्यांप्रमाणेच शुक्ल (शुद्ध) आणि कृष्ण (वद्य) नावाचे दोन पक्ष (पंधरवडे) असतात.
 
कार्तिक हा हिंदू पंचांगापमाणे येणारा आठवा महिना आहे. याच्या आधीचा महिना आश्विन आणि नंतरचा मार्गशीर्ष. कार्तिक हा शब्द हिंदी-नेपाळी-संस्कृतमध्ये कार्त्तिक असा लिहितात. या महिन्यामध्ये इतर महिन्यांप्रमाणेच शुक्ल (शुद्ध) आणि कृष्ण (वद्य) नावाचे दोन पक्ष (पंधरवडे) असतात.
 
भारत सरकार प्रणीत भारतीय [[पंचांग|राष्ट्रीय पंचांगातील]] महिन्यांची नावे हिंदू पंचांगाप्रमाणेच असल्याने त्याही पंचांगानुसार '''{{लेखनाव}}''' हा वर्षातील आठवा महिना असतो. त्या पंचागानुसार हा महिना २३ ऑक्टोबर रोजी सुरू होतो आणि तिसाव्या दिवशी २१ नोव्हेंबर या तारखेला संपतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/कार्तिक" पासून हुडकले