"माहीमची खाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५९ बाइट्सची भर घातली ,  ११ महिन्यांपूर्वी
छो
Nacks008 (चर्चा) यांनी केलेले बदल Dharmadhyaksha यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
छोNo edit summary
छो (Nacks008 (चर्चा) यांनी केलेले बदल Dharmadhyaksha यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
[[चित्र:Mahim Creek 2.jpg|इवलेसे|माहीमची खाडी]]
'''माहिमचीमाहीमची खाडी''' ही [[मुंबई]] शहरातील [[अरबी समुद्र|अरबी समुद्रावरील]] खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी [[मिठी नदी]] या खाडीद्वारे [[माहीम|माहिम]]जवळ समुद्रास मिळते. ही खाडी [[खारफुटी|खारफुटींची]] झुडुपांनीझाुडपाांनी (स्थानिक भाषेत-तीव्रटच्यातिवटाच्या झाडांनी) वेढलेली आहे. [[धारावी]]च्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.
 
==इतिहास==
[[माहीम|माहिम]] हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहिमलामाहीमला आणि [[वांद्रे|वांद्रयालावांद्र्याला]] एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) नावाचा एक पूल आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर [[जमशेटजी जीजीभॉय]] यांच्या पत्नी [[लेडी जीजीभॉय]] यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला होता.
 
[[वर्ग:मुंबई]]