"माहीमची खाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५९ बाइट्स वगळले ,  ११ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(#WPWP)
छोNo edit summary
'''माहीमचीमाहिमची खाडी''' ही [[मुंबई]] शहरातील [[अरबी समुद्र|अरबी समुद्रावरील]] खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी [[मिठी नदी]] या खाडीद्वारे [[माहीम|माहिम]]जवळ समुद्रास मिळते. ही खाडी [[खारफुटी|खारफुटींची]] झाुडपाांनीझुडुपांनी (स्थानिक भाषेत-तिवटाच्यातीव्रटच्या झाडांनी) वेढलेली आहे. [[धारावी]]च्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.
[[चित्र:Mahim Creek 2.jpg|इवलेसे|माहीमची खाडी]]
'''माहीमची खाडी''' ही [[मुंबई]] शहरातील [[अरबी समुद्र|अरबी समुद्रावरील]] खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी [[मिठी नदी]] या खाडीद्वारे [[माहीम]]जवळ समुद्रास मिळते. ही खाडी [[खारफुटी|खारफुटींची]] झाुडपाांनी (स्थानिक भाषेत-तिवटाच्या झाडांनी) वेढलेली आहे. [[धारावी]]च्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.
 
==इतिहास==
[[माहीम|माहिम]] हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहीमलामाहिमला आणि [[वांद्रे|वांद्र्यालावांद्रयाला]] एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) नावाचा एक पूल आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर [[जमशेटजी जीजीभॉय]] यांच्या पत्नी [[लेडी जीजीभॉय]] यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला होता.
 
[[वर्ग:मुंबई]]
६९

संपादने