"कीचक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
#WPWP
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Raja Ravi Varma, Keechaka and Sairandhri, 1890.jpg|इवलेसे|कीचक व सैरंध्री]]
 
'''कीचक''' याचा वध भीमाने केला. अज्ञातवासात [[पांडव]] विराट राजापाशी रहात होते. तेव्हा, एकदा [[द्रौपद्री]]चे (अज्ञातवासातील सैरंध्रीचे) सौंदर्य पाहून मोहीत झालेल्या कीचकाने द्रौपद्रीची कामना केली. तेव्हा द्रौपद्रीने तो प्रकार [[भीम|भीमाला]] सांगीतला. क्रोधित झालेल्या भीमाने रात्री पाकशाळेत त्याला बोलवायला सांगून मारुन टाकले. कीचक हा खूप बलशाली व क्रुर होता आणि विराट राजाच्या राणीचा भाऊ होता. कीचकवधाने भीमाने संहार केलेल्यांमधे अजून भर पडली.
 
याचा वध भीमाने केला.
अज्ञातवासात [[पांडव]] विराट राजापाशी रहात होते.
तेव्हा, एकदा [[द्रौपद्री]]चे (अज्ञातवासातील सैरंध्रीचे) सौंदर्य पाहून मोहीत झालेल्या कीचकाने द्रौपद्रीची कामना केली.
तेव्हा द्रौपद्रीने तो प्रकार [[भीम|भीमाला]] सांगीतला. क्रोधित झालेल्या भीमाने रात्री पाकशाळेत त्याला बोलवायला सांगून मारुन टाकले.
कीचक हा खूप बलशाली व क्रुर होता
आणि विराट राजाच्या राणीचा भाऊ होता.
कीचकवधाने भीमाने संहार केलेल्यांमधे अजून भर पडली.
{{महाभारत}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कीचक" पासून हुडकले