"तोक्यो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB
शुद्धलेखन
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = टोकियोतोक्यो
| स्थानिक = 東京都
| प्रकार = राजधानी
ओळ १०:
| बेट = [[होन्शू]]
| प्रदेश = [[कांतो]]
| प्रभाग = टोकियोतोक्यो
| स्थापना =
| महापौर =
ओळ २२:
| longd = 139 | longm = 46 | longs = | longEW = E
}}
'''टोकियोतोक्यो''' (अन्य लेखनभेद: '''टोक्यो''', '''तोक्यो''' ; [[जपानी भाषा|जपानी]]: ''東京都''; [[रोमन लिपी]]: ''Tokyo''; अधिकृत नावः तोक्यो महानगर (東京都 - तोऽक्योऽ तो))<ref>{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=http://www.metro.tokyo.jp/ENGLISH/PROFILE/overview02.htm
|title=Geography of Tokyo
ओळ २९:
|accessdate=2008-10-18}}</ref> ही [[जपान]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तोक्यो हा जपानमधील ४७ पैकी एक प्रभाग (प्रभाग), तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे.
 
टोकियोतोक्यो महानगरीय प्रभागामध्ये २३ विभाग (वॉर्ड) असून एकूण ३९ महानगरपालिका ह्या प्रभागाच्या हद्दीत येतात. ह्यांची लोकसंख्या सुमारे १.३ कोटी इतकी आहे. ३.५ कोटी एकत्रित लोकसंख्या असलेला हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा महानगर तसेच जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे.<ref name="pricewater">{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=https://www.ukmediacentre.pwc.com/imagelibrary/downloadMedia.ashx?MediaDetailsID=1562
|title=Global city GDP rankings 2008-2025
|publisher=Pricewaterhouse Coopers
|accessdate=27 November 2009}}</ref> [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क]] व [[लंडन]]सोबत टोकियोचातोक्योचा जगातील सर्वात मोठे आर्थिक महासत्ताकेंद्र असा उल्लेख केला गेला आहे. [[२०२० उन्हाळी ऑलिंपिक|२०२०]] सालच्या [[उन्हाळी [[ऑलिपिंक स्पर्धा]] टोकियोतोक्यो येथे आयोजित केल्या जातील.<ref>{{स्रोत पुस्तक
|लेखक=[[Saskia Sassen|Sassen, Saskia]]
|title=The Global City: New York, London, Tokyo
ओळ ४२:
 
== नाव ==
टोकियोलातोक्योला पूर्वी ''इडो'' या नावाने ओळखले जात असे. इडो म्हणजे जपानी भाषेत ’मुख’. १८६८ मध्ये इडोला जेव्हा जपानची राजधानी बनवले गेले तेव्हा त्याचे नाव बदलवून तोक्यो (तोउक्योउ: तोउ (पूर्व) + क्योउ (राजधानी)) असे ठेवले गेले. सुरुवातीच्या मेईजी काळात या शहराला "तोउकेइ" च्या नावाने सुद्धा ओळखले जायचे. या शब्दाचा अर्थ चीनी भाषेत "लिहिले गेलेले शब्द" असा होतो.. अनेक जुन्या इंग्रजी दस्ताऐवजांमध्ये मध्ये "टोकेई" (Tokei) लिहिल्लेगेले आहे. परंतु आता हा शब्द अप्रचलित झाला आहे. आणि "तोक्यो" या शब्दाचाच उपयोग केला जातो.
 
== अर्थकारण ==
प्राइसवॉटर हाऊसकूपर्स द्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार, टोकियोतोक्यो नागरी क्षेत्राचे (लोकसंख्या ३.५२ करोड़) २००८ मधील क्रयशक्तीच्या आधारे एकूण उत्पन्न अंदाजे १,४७९ अब्ज अमेरिकी डॉलर होता. हे त्या यादीतले सर्वाधिक उत्पन्न होते. सन २००८ पर्यंतच्या माहितीप्रमाणे जगातील ५०० सूचिबद्ध कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांचे मुखालय टोकियोततोक्योत आहे. हा आकडा दुसर्‍या स्थानावर असणार्‍या पैरिसच्या दुप्पट आहे.
जगातील सर्वात मोठे निवेश बॅंकांचे आणि विमा कंपन्यांचे मुख्यालय टोकियोततोक्योत आहे. हे शहर जपानच्या परिवहन, प्रकाशन, आणि प्रसारण उद्योग क्षेत्राचे प्रमुख केंद्र आहे. द्दुसर्‍या महायुद्धानंतर जपानच्या अनेक व्यवसाय संस्था आपले मुख्यालय ओसाका वरून टोकियोलातोक्योला घेऊन गेल्या. परंतु शहराची वाढती लोकसंख्या आणि तेथील महाग जीवनस्तरामुळे आता हा प्रकार थांबला आहे..
 
’इकॉनॉमिस्ट इन्टेलिजन्स यूनिट’ने टोकियोलातोक्योला गेली १४ वर्षांपासून जगातले सर्वात महाग शहर ठरवले आहे. २००६ मध्ये इथली महागाई स्थिरावली. टोकियोचातोक्योचा शेअर बाजार हा जपानमधील सर्वात मोठा शेअर बाजार., जगातला दुसरा भांडवलबाजार आणि शेअर विक्रीच्या बाबतीत जगातला चौथा सर्वात मोठा बाजार आहे.
 
== वाहतूक व्यवस्था ==
टोकियोतोक्यो ही जपानची राजधानी असल्यामुळे साहजिकच जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे, वायू, आणि जमिनीय वाहतुकीचे केंद्र आहे. टोकियोचीतोक्योची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था साफ-स्वच्छ आहे. येथे भुयारी रेल्वेचे विशाल जाळे आहे रेल्वे, बस, मोनोरेल आदी सर्वच वाहतुकीच्या नियंत्रणासाठी अनेक यंत्रणा काम करतात.
 
टोकियोच्यातोक्योच्या महानगरक्षेत्रात ओता येथील [[हानेडा विमानतळ]] व [[चिबा (प्रभाग)|चिबा प्रभागातील]] [[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हे टोकियोतोक्यो शहराला विमानसेवा पुरवणारे दोन [[विमानतळ]] आहेत. [[जपान एअरलाइन्स]] व [[ऑल निप्पॉन एअरवेज]] ह्या जपानमधील सर्वात मोठ्या [[विमान वाहतूक कंपनी]]ंची मुख्यालये टोकियोमध्येचतोक्योमध्येच स्थित आहेत. टोकियोतोक्यो विमानतळ प्रणाली [[लंडन]] व [[न्यू यॉर्क शहर]]ाखालोखाल जगातील सर्वात वर्दळीची आहे.
 
स्थानिक रेल्वे ही टोकियोमधीलतोक्योमधील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. व्यवस्ते चे प्रमुख साधन आहे सुद्धा जगातली सर्वात मोठी महानगरीय रेल्वे वाहतूक आहे.. जे.आर ईस्ट ही कंपनी रेल्वेचे संचालन करते. खासगी आणि सरकारी भुयारी रेल्वेवाहतुकीसाठी टोकियोतोक्यो मेट्रो आणि सरकारी टोकियोतोक्यो महानगर वाहतूक ब्यूरो अशा दोन कंपन्या आहेत. अशाच दोन कंपन्या सरकारी आणि खासगी बसवाहतुकीसाठी आहेत. रेल्वेच्या प्रमुख टर्मिनल्सपासून स्थानिक, क्षेत्रीय व राष्ट्रीय रेल्वेमार्ग फुटतात. टोकियोतोक्यो [[रेल्वे स्थानक]] जपानमधील सर्वात वर्दळीचे असून येथून अनेक [[शिंकान्सेन]] मार्ग सुरू होतात.
 
कांतो, क्यूशू आणि शिकोकू बेटांना जोडण्यासाठी टोकियोपासूनतोक्योपासून गतिमार्ग आहेत.
 
त्याशिवाय रिक्षा हे स्थानिक वाहतुकीचे आणखी एक साधन आहे. टोकियोच्यातोक्योच्या बेटापासून दूर अंतरापर्यंत बोटीने प्रवास करता येतो. प्रवासी आणि सामान यांच्या देशान्तर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी टोकियोतोक्यो बेटाजवळ्च बंदर आहे.
 
== शिक्षण ==
टोकियोमध्येतोक्योमध्ये अनेक विद्यापीठे, महाविद्यालये आणि प्रोफेशनल शाळा आहेत. टोकियोतोक्यो विद्यापीठ, हितोत्सूबाशी विद्यापीठ, टोकियोतोक्यो प्रौद्योगिकी संस्था, वासीदा विद्यापीठ आणि किओ विद्यापीठासारखी जपानच्या नावाजलेल्या विद्यापीठांपैकी काही विद्यापीठे टोकियोततोक्योत आहेत. त्याशिवाय,
 
* ओचानोमिज़ू विद्यापीठ
* वैद्युत-संचरण विद्यापीठ
* टोकियोतोक्यो विद्यापीठ
* टोकियोतोक्यो आयुर्विज्ञान और दन्त विद्यापीठ
* टोकियोतोक्यो विदेशी शिक्षा विद्यापीठ
* टोकियोतोक्यो समुद्री विज्ञान और प्रौद्योगिकी विद्यापीठ
* टोकियोतोक्यो गाकूजेई विद्यापीठ
* टोकियोतोक्यो कला विद्यापीठ
* टोकियोतोक्यो कृषि एवॅं प्रौद्योगिकी विद्यापीठ
 
टोकियोमध्येतोक्योमध्ये विविध प्रकार चे खेळ खेळल्या जातात, आणि इथे दोन व्यावसाईक बेसबॉल क्लब सुद्धा उपलब्ध आहे , योमियूरी जायंट्स जे टोक्यो डोम मध्ये खेळल्या जाते आणि टोकियोतोक्यो याकुल्ट स्वैलोज जे मेइजेई-जिंगू स्टेडियम मध्ये खेळल्या जाते. जापान सूमो संघ चे मुख्यालय सुद्धा टोक्यो मधील र्योगोकू कोकूजिकन सूमो एरीना मध्ये स्थित आहे जिथे तीन वार्षिक आधिकारिक सूमो प्रतियोगिता आयोजित केल्या जाते. (जानेवारी , मे , आणि सप्टेंबर ) टोक्योचे फुटबॉल क्लब आहे एफ. सी. टोक्यो और टोकियोतोक्यो वेर्डी १९६९, आणि दोघेही ही अजिनोमोतो स्टेडियम, चोफू मध्ये खेळतात.
 
टोकियोतोक्यो हे १९६४ च्या उन्हाळी ओल्यम्पिक चे आयोजक शहर होते. राष्ट्रीय स्टेडियम, ज्याला ओलंपिक स्टेडियम, टोक्यो च्या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. इथे पुष्कळ अंतर्राष्ट्रीय खेळ प्रतियोगिताचे आयोजन केल्या जाते. टोकियोमध्येतोक्योमध्ये टेनिस, स्वीम्मिंग , मैराथन, जूड़ो, कराटे इत्यादी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते.
 
== पर्यटन स्थळे ==
टोकियोमधीलतोक्योमधील पर्यटन स्थळे :-
* शाही महाल- शाही महाल हे जपानच्या राजाचे आधिकारिक निवास स्थळ आहे. या महालात जपानी परंपरा बघायला मिळतात. येथे अनेक सुरक्षा भवन आणि दरवाजें आहेत. हा महाल बादशहा च्या वाढदिवसाच्या दिवशी जनतेसाठी उघडला जातो. अन्य प्रसिद्ध थळामध्ये ईस्ट गार्डन, प्लाजा आणि निजुबाशी पूल यांचा समावेश आहे.
* टोकियोतोक्यो टॉवर:-
 
या टॉवर ची निर्मिती १९५८ मध्ये झाली.. ३३३ मीटर उंच असे हे टॉवर एफिल टॉवरपेक्षा १३ मीटर उंच आहे. इथे दोन वेधशाळा सुद्धा आहेत. या ठिकाणाहून्टोकियोचेठिकाणाहून्तोक्योचे विहंगम दर्शन होते. साफ वातावरणात येथून माउंट फ़्यूजीसुद्धा दिसतो.. मुख्य वेधशाळा १५० मीटर उंच आहे आणि विशेष वेधशाळा २५० मीटर उंच आहे. या टॉवरच्या आत टोकियोतोक्यो टॉवर मेणाचे संग्रहालय, एक गूढ रहस्यमय क्षेत्र आणि हस्तकला दालनही आहे.
 
* मीजी जिंगू श्राइन :-
"https://mr.wikipedia.org/wiki/तोक्यो" पासून हुडकले