"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Cocos_nucifera_-_Köhler–s_Medizinal-Pflanzen-187.jpg|index left|250px|माडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
'''माड''' किंवा '''nurstxtdtxtxtxtx''' श्रीफळ(शास्त्रीय नाव: ''Cocos nucifera'', ''कोकोस नुसिफेरा'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Coconut'', ''कोकोनट'' ;) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे [[समुद्रकिनारे]] आणि लगतच्या भागात वाढणारा, [[ताड]] कुळातील एक वॄक्ष आहे. याचे [[फळ]] नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुर्‍यातील [[मादी]] फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काही ना काही उपयोग आहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात.
 
[[चित्र:Coconut drink.jpg|thumb|250px|right|शहाळे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नारळ" पासून हुडकले