"जॉन हार्टवेल हॅरिसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६० बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
{{विकिडाटा माहितीचौकट}}
(नविन)
 
({{विकिडाटा माहितीचौकट}})
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''जॉन हार्टवेल हॅरिसन''' (१६ फेब्रुवारी १९०९ - २० जानेवारी १९८४) एक अमेरिकन यूरोलॉजिक सर्जन, प्राध्यापक आणि लेखक होते. त्यांनी १९५४ साली जगातील पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. त्यांचे वैद्यक शास्त्राचे शिक्षण मॅसेच्युसेट्समध्ये झाले व त्यांनी ब्रिघॅम आणि वुमन हॉस्पिटलमध्ये मूत्रशास्त्रात संशोधनाचे काम केले. हॅरिसन यांनी जवळच्या हार्वर्ड विद्यापीठात शस्त्रक्रिया शिकविली, जिथे त्याने पाठ्यपुस्तक संपादक म्हणूनही योगदान दिले आणि मूत्रशास्त्रात पुस्तकांचे लिखान केले. मूत्राशयाच्या कर्करोगाने वयाच्या ७४ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
६,५६९

संपादने