"क्रिश्चियान बर्नार्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो
ओळ ४:
दक्षिण आफ्रिकेतील केप प्रांतातील बफोर्ट वेस्ट या गावी त्यांचा जन्म झाला. वैद्यक शास्त्राचा शिक्षण नंतर बर्नार्ड यांना कुत्र्यांवर प्रयोग करीत असताना अर्भकांचा आतड्यांसंबंधी अट्रेसिया हा दोष शस्त्रक्रिया करुन बरा करण्याचे तंत्र विकसित केले. त्याच्या या तंत्रामुळे केपटाऊनमधील दहा मुलांचे प्राण वाचले आणि नंतर ब्रिटन आणि अमेरिकेतील शल्यचिकित्सकांनी त्यांच्या तंत्राचा अवलंब सुरु केला. १९५५ साली ते अमेरिकेत गेले आणि सुरुवातीला [[मिनेसोटा विद्यापीठ|मिनेसोटा विद्यापीठात]] ओवेन हार्डिंग वॅन्जेन्स्टिन यांनी त्यांच्यावर जठरोगविषयक संशोधनाचे काम सोपवले. नंतर बार्नार्ड यांना ओपन हार्ट सर्जरीचे जनक डॉ. [[वॉल्ट लिलीही]] यांच्या समावेत काम करण्याचा योग आला. १९५८ मध्ये ते दक्षिण आफ्रिकेला परतले. तेथे बर्नार्ड यांना [[केप टाउन|केप टाउनच्या]] ग्रूट श्यूर हॉस्पिटलमध्ये प्रायोगिक शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले.
 
१९८३ मध्ये केप टाउनमधील कार्डियोथोरॅसिक सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यावर जगभरातील वंचितांच्या मुलांना मदत करण्यासाठी समर्पित अशा ख्रिश्चन बार्नार्ड फाउंडेशनची स्थापना केली. २००१ मध्ये दम्याच्या विकार झाल्यानंतर वयाच्या ७८ व्या वर्षी त्याचात्यांचा मृत्यू झाला.
 
[[वर्ग:डॉक्टर]]