"क्रिश्चियान बर्नार्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५९ बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
{{विकिडाटा माहितीचौकट}}
(नविन)
 
({{विकिडाटा माहितीचौकट}})
{{विकिडाटा माहितीचौकट}}
 
'''ख्रिश्चन बर्नार्ड''' ( ८ नोव्हेंबर १९२२ - २ सप्टेंबर २००१) हे [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेचे]] ह्रदयाचे सर्जन होते. त्यांनी जगातील पहिली मानव-ते-मानव हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. ३ डिसेंबर १९६७ रोजी बर्नार्ड यांनी अपघातग्रस्त डेनिस दारव्हाल यांचे हृदय ५४ वर्षांच्या लुई वॉशकंस्कीच्या छातीत प्रत्यारोपण केले. या प्रत्यारोपणानंतर लुई वॉशकंस्की १८ दिवस जीवंत होते व [[न्यूमोनिया|न्यूमोनियाने]] मृत्यु पुर्व पत्नीशी सहज बोलू शकले. बर्नार्ड यांनी श्री. आणि श्रीमती वॉशकांस्की यांना सांगितले होते की ऑपरेशनमध्ये यशस्वी होण्याची शक्यता ८०% आहे. बर्नार्ड यांनी दुसरी हृदयारोपणाची शस्त्रक्रिया केलेले रूग्ण फिलिप ब्लेबर्ग दीड वर्ष जगले.
 
६,५६९

संपादने