"नीलिमा अरुण क्षीरसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
{{विकिडाटा माहितीचौकट}}
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''नीलिमा अरुण क्षीरसागर''' या भारतीय क्लिनिकल फार्माकॉलॉजीस्ट आहेत. म्यूकर माइकोसिस या बुरशीजन्य रोगावर उपचारासाठिचे लिपोसॉमल ॲम्फोटेरिसीन हे औषध त्यांनी संशोधन करुन विकसीत करुन एकस्व प्राप्त केले.