"स्मृती इराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३३:
}}
 
'''स्मृती इराणी''' (जन्म : २४ मार्च, १९७६, [[दिल्ली]], जन्मनाव : स्मृती मल्होत्रा) हीह्या एक [[भारत]]ीय राजकारणी व माजी [[दूरचित्रवाणी]] अभिनेत्री आहे.आहेत मॉडेलिंगने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्मृतीनेस्मृती यांनी १९९७ सालच्या [[फेमिना मिस इंडिया]] स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. २००० साली तिलात्यांना [[स्टार प्लस]] ह्या वाहिनीवरील [[एकता कपूर]]च्या [[क्योंकि सास भी कभी बहू थी]] ह्या मालिकेमध्ये आघाडीची भूमिका मिळाली. ह्या भूमिकेसाठी तिलात्यांना अनेक [[पुरस्कार]] मिळाले.
 
तिनेत्यांनी [[झुबीन इराणी]] याच्याशीयांच्याशी लग्न केले. त्यांना तीन मुले झोहर इराणी, जोश इराणी आणि चॅनेल इराणी आहेत. <ref>https://starsunfolded.com/zubin-irani</ref><ref>{{स्रोत बातमी|title=Zubin Irani (Smriti Irani’s Husband) Age, Biography, Profession, Family & More|दुवा=https://www.somethingtosay.in/zubin-irani-smriti-iranis-husband-age-biography-profession-family-more}}</ref><ref>{{स्रोत बातमी|title=Smriti Met Zubin During Her Modelling Days, She Is Friends With Her Hubby's 1st Wife, Mona|दुवा=https://www.bollywoodshaadis.com/articles/adorable-love-story-of-smriti-irani-and-zubin-irani-6893}}</ref>
 
२००३ साली स्मृतीनेस्मृती यांनी [[भारतीय जनता पक्ष]]ामध्ये प्रवेश केला व [[२००४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये [[दिल्ली]]च्या [[चांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)|चांदनी चौक]] लोकसभा मतदारसंघामधून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या [[कपिल सिबल]] विरुद्ध निवडणुक लढवली.
 
[[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये तीत्या [[अमेठी (लोकसभा मतदारसंघ)|अमेठी]] मतदारसंघामधून [[राहुल गांधी]] विरुद्ध उभी राहिली होती. परंतु पराभव.. भाजप तर्फे राज्यसभा सदस्य बनल्या..
 
[[नरेंद्र मोदी]] ह्यांच्या पंतप्रधानपदाखालील [[भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ|केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये]] स्मृती इराणीला मनुष्यबळ विकासमंत्री (Minister of Human Resource Development) हे कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले आहे.
 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदार संघातून काँगेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत केले.. पुन्हा मोदी यांच्या मत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री , वस्त्रोद्योग मंत्री म्हणून समावेश.
 
==[[स्मृती इराणी]] यांंची भूमिका असलेल्या [[दूरचित्रवाणी]] मालिका==